नमस्कार मी सौ. जयश्री शेलार असं म्हणतात कि लग्नाचा जोडीदार हा परमेश्वराने ठरवून त्याच्या गाठी बांधलेल्या असतात. परंतु तरीही परमेश्वर स्वतःवर काहीही येऊन देत नाही प्रत्येक घटनेला तो कारण ठेवत असतो तसे म्हणा किंवा समजा कि आमचे सोयरीक हे एक कारण आहे. सोयरीकमुळे परमेश्वराने विवाह रूपाने जन्मोजन्मीच्या ज्या गाठी बांधल्या आहेत, त्या आपणाला समजतील. आणि हो तुमचा जोडीदार तुम्हाला कोणत्याही कारणाने जुळलेला असला तरी सुद्धा पत्रिका बघून भावी आयुष्य अधिक सुखकर करण्यासाठी एक वेळ सोयरिकला अवश्य भेट द्या. आम्ही आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत.